वणी :
सर्वप्रथम परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण व पूजन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ शिक्षक रवींद्र लिचोडे, मनिषा कापसे, संध्या बेडदेवार व अकॅडेमीक डायरेक्टर प्रशांत गोडे यांनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार शिक्षिका सौ. काजल महाजन यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या